स्वागत आहे धमाल धमाका दिवाळी अंकात
१९९० पासून धमाल धमाका दिवाळी अंक
हा महाराष्ट्रातील वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा
विनोदी दिवाळी अंक आहे.
धमाका प्रकाशन तर्फे प्रकाशित होणाऱ्या
या अंकाने गेल्या ३६ वर्षांपासून विनोद, उपहास, व्यंग
आणि दर्जेदार साहित्याच्या माध्यमातून
दिवाळीचा आनंद अधिक खास केला आहे.
Welcome to Dhamal Dhamaka Diwali Ank
Since 1990, Dhamal Dhamaka Diwali Ank has been India’s most loved humorous Diwali magazine, published by Dhamaka Prakashan. For more than three decades, we have been bringing festive cheer, satire, and laughter to households across the nation during the joyous season of Diwali.
Dhamal Dhamaka
Diwali Ank
2025
Dhamal Dhamaka
Diwali Ank
2025
Dhamal Dhamaka
Diwali Ank
2025
Dhamal Dhamaka
Diwali Ank
2025
धमाल धमाका
दिवाळी अंक
2026
धमाल धमाका
दिवाळी अंक
2026
धमाल धमाका
दिवाळी अंक
2026
धमाल धमाका
दिवाळी अंक
2026
What Makes Us Special
आमच्याविषयी
३६ वर्षांची हास्यपरंपरा, विश्वास आणि दिवाळीच्या आनंदाची एक खास ओळख.
विश्वासाची परंपरा
१९९० पासून अखंड प्रकाशित होत असलेली ३६ वर्षांची परंपरा.
विनोदाची खासियत
विनोद, उपहास आणि मिश्कील लेखनातून वाचकांना खळखळून हसवणारा धमाल अनुभव.
महाराष्ट्रभर पोहोच
महाराष्ट्रातील विविध भागांतील कुटुंबे, साहित्यप्रेमी आणि विनोदप्रेमी वाचकांपर्यंत पोहोचणारा अंक.
संस्कृतीचा सुगंध
दिवाळीच्या पारंपरिक आनंदात विनोद आणि मनोरंजनाची रंगत मिसळणारा खास दिवाळी अंक.
दिवाळी अंकांची मुखपृष्ठे
धमाल धमाका दिवाळी अंक आता ऑनलाइन उपलब्ध!
तुमचा आवडता दिवाळी अंक आता घरबसल्या मागवा आणि हास्य, विनोद व साहित्याच्या धमाल मेजवानीचा आनंद घ्या!
आपल्या आवडत्या प्लॅटफॉर्मवरून धमाल धमाका दिवाळी अंक आजच मागवा!
✦धमाल धमाकाला मिळालेले पुरस्कार व सन्मान
दर्जेदार विनोद, साहित्य आणि लेखनाच्या प्रवासाला मिळालेल्या मान्यतेची ही गौरवशाली परंपरा...
पु. ल. देशपांडे स्मृती – पुरस्कार
मुंबई वृत्तपत्र लेखक संघ
साहित्य विचार मंच, कल्याण
एम. डी. भांड स्मृती प्रतिष्ठान, अहमदनगर
चिन्मय कम्युनिकेशन, पुणे
दिवा प्रतिष्ठान, मुंबई
महाराष्ट्र दीप पुरस्कार
महाराष्ट्र मराठी मुक्तपत्रकार संघ, मुंबई
रोटरी लोकमान्य पुरस्कार
रोटरी क्लब ऑफ पुणे
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद
अहमदनगर जिल्हा शाखा
मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई
इंदिरा प्रतिष्ठान, अहमदनगर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
नाशिक शाखा • गुफण अकादमी, सातारा
पु. ल. देशपांडे स्मृती – २०१४ पुरस्कार
मुंबई वृत्तपत्र लेखक संघ
पु. ल. देशपांडे स्मृती – सर्वोत्तकृष्ट विनोदी अंक २०२० पुरस्कार
मुंबई
उल्लास प्रभात – सर्वोत्तकृष्ट विनोदी अंक २०२४ पुरस्कार
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ
आणि मुंबई मराठी पत्रकार संघ – सर्वोत्तकृष्ट विनोदी अंक २०२४
धमाल धमाका — हास्य, साहित्य आणि गौरवाची प्रदीर्घ परंपरा
✦













